शनिवार, ६ जून, २००९

कात्री


दिवसाच्या भरगच्च चित्राला कात्री लागावी आणि संध्याकाळीचा कपटा तेवढा हरवून जावा...तसं आज काही घडलं!

आयुष्यातला एक हरवलेला पाउस आणि कात्री लागलेली एक सोनेरी संध्याकाळ बाहेरच्या बहकलेल्या वा़ऱ्यात मांजा तुटलेल्या पतंगांसारखे...मी माझ्या फुल्ली एअर-कडिशन्ड, हायली इक्विप्ट लॅबच्या गॉगल ग्लासआडून पाहिले!

असे अजून किती दिवस, मी कात्री लावणारेय मनाला...देवच जाणे!

६ टिप्पण्या:

आशुतोष अजय कुलकर्णी म्हणाले...

prati,
valvantat haravlel ved kokru


valvantapasun surru zalela tuza pravas sanmargi laglyache disate


shubhechha!!!

Nikhil... म्हणाले...

Mast

jaara "laaebchya" la "labchya" kar mhanje zale.

Unknown म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Unknown म्हणाले...

katri lagalela sandhyakalacha kapta dekhil hawa hawasa watato, jevha aayushyacha purn kagadach katarlela asato.

"KATARLELA AAYUSHYA",
origamicha aakrutyansarkha
sakarata ka pahayacha......
ki cinemacha tikitasarakha
tin tasanantar fekun dyayacha.......

He aapla aapanach tharawayacha?

Jau det........

tuzya blogmadhil nav nave lekh, kavita sarvana aawadot.
Ani tu khup khup yashswi howos.

Itakyach Shubh Ichcha.

संदीप वि.सबनीस म्हणाले...

कात्री....कडवट सत्य पण सुरेख कल्पना ....आणि एकदम खर......!!...

ब्लोग चे नाव ' ललित ' आहे का ' लळीत '?

Mugdha म्हणाले...

khoop chhaan!!